ध्येय, दृष्टीकोन आणि बांधिलकी

"बहुजन हिताय बहुजन सुखाय" या संस्थेच्या ब्रीद वाक्यानुसार समाजाच्या सर्व स्तरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सांस्कृतिक, सामाजिक व सर्वांगीण शैक्षणिक प्रगती करणे हे आमचे ध्येय आहे.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अध्यायनास अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्मिती करुन, सुयोग्य अध्यापन पध्दती, तंत्रे, साधने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
सर्वकष गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाद्वारे ज्ञानरचना, नवज्ञान निर्मिती करण्यासाठी सक्षम बनविणे,
जेणेकरुन त्यांचे उज्वल भविष्य ते स्वतः घडवतील असे शिक्षण देणे असा आमचा दृष्टीकोन आहे.
आणखी असेही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशी सुसंगत आणि रोजगारक्षम बनविणारे, तार्किक विचार करण्यास सक्षम करणारे,
शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन स्वतःमधील प्रतिभा जागृत करणारे आणि जीवनाचा हेतू शोधण्यास मदत करणारे दर्जेदार शिक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत.

संस्थेची थोडक्यात माहिती

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाज हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणला पाहिजे या उदात्त हेतूने सन १९६५ मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या समवेत स्व. दत्ताजीराव काशिनाथराव मोरे, स्व. नानासाहेब गाडे, स्व. ॲड. भाऊसाहेब धुमाळ, स्व. ॲड. सुगंधराव देशमुख, स्व.बी.एस. काळे, स्व.एम.वाय. पानसरे गुरुजी, स्व. ॲड. भास्करराव डुबे व डॉ.सी. के. मोरे आदी शिक्षणप्रेमी व्यवतींचा त्यामध्ये समावेश होता. शिक्षणावर श्रध्दा असलेल्या सहकाऱ्यांनी बिडी कामगारांच्या व सातत्याने अवर्षण ग्रस्त असलेल्या तालुक्याचे भविष्य बदलण्याचा निश्चय केला. संस्थेचे ब्रीद वाक्य "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे निश्चित करण्यात आले. या ब्रीद वाक्यानुसार समाजातील सर्व थरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, समाजिक व सर्वांगिण शैक्षणिक प्रगती करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केलेला आहे.....

about-img

संस्थेचा विस्तार

about-img

0

शाखा

about-img

0

सर्व शाखां विद्यार्थी

about-img

0

कार्यरत शिक्षक

about-img

0

शिक्षकेतर कर्मचारी

about-img

0

कार्यरत सेवक

about-img

0

शाखा

about-img

संस्थेचा कार्यकाल

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाज हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणला पाहिजे या उदात्त हेतूने सन १९६५ मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या समवेत स्व. दत्ताजीराव काशिनाथराव मोरे, स्व. नानासाहेब गाडे, स्व. ॲड. भाऊसाहेब धुमाळ, स्व. ॲड. सुगंधराव देशमुख, स्व.बी.एस. काळे, स्व.एम.वाय. पानसरे गुरुजी, स्व. ॲड. भास्करराव डुबे व डॉ.सी. के. मोरे आदी शिक्षणप्रेमी व्यवतींचा त्यामध्ये समावेश होता. शिक्षणावर श्रध्दा असलेल्या सहकाऱ्यांनी बिडी कामगारांच्या व सातत्याने अवर्षण ग्रस्त असलेल्या तालुक्याचे भविष्य बदलण्याचा निश्चय केला.

... year1 content here ...

... year2 content here ...

... year1 content here ...

... year2 content here ...

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाज हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणला पाहिजे या उदात्त हेतूने सन १९६५ मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या समवेत स्व. दत्ताजीराव काशिनाथराव मोरे, स्व. नानासाहेब गाडे, स्व. ॲड. भाऊसाहेब धुमाळ, स्व. ॲड. सुगंधराव देशमुख, स्व.बी.एस. काळे, स्व.एम.वाय. पानसरे गुरुजी, स्व. ॲड. भास्करराव डुबे व डॉ.सी. के. मोरे आदी शिक्षणप्रेमी व्यवतींचा त्यामध्ये समावेश होता. शिक्षणावर श्रध्दा असलेल्या सहकाऱ्यांनी बिडी कामगारांच्या व सातत्याने अवर्षण ग्रस्त असलेल्या तालुक्याचे भविष्य बदलण्याचा निश्चय केला.

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाज हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणला पाहिजे या उदात्त हेतूने सन १९६५ मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या समवेत स्व. दत्ताजीराव काशिनाथराव मोरे, स्व. नानासाहेब गाडे, स्व. ॲड. भाऊसाहेब धुमाळ, स्व. ॲड. सुगंधराव देशमुख, स्व.बी.एस. काळे, स्व.एम.वाय. पानसरे गुरुजी, स्व. ॲड. भास्करराव डुबे व डॉ.सी. के. मोरे आदी शिक्षणप्रेमी व्यवतींचा त्यामध्ये समावेश होता. शिक्षणावर श्रध्दा असलेल्या सहकाऱ्यांनी बिडी कामगारांच्या व सातत्याने अवर्षण ग्रस्त असलेल्या तालुक्याचे भविष्य बदलण्याचा निश्चय केला...

... year1 content here ...

... year2 content here ...

... year3 content here ...

... year4 content here ...

थोर स्वातंत्र्य सेनानी ... बदलण्याचा निश्चय केला।

संस्थेचे विविध उपक्रम

संस्थेने इ. ११ वी व इ. १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याकरिता डायमंड बॅच हा प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पाच्या अंतर्गत जे.ई.ई., एम.एच.टी.सी.ई.टी., नीट या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या प्रकल्पा अंतर्गत एकूण 180 विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्तप्रियता वाढीस लागणे च्या दृष्टीने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये स्काऊट गाईड हा विषय सुरू करण्यात आलेला आहे

about-img
about-img
about-img

शैक्षणिक संस्था

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या ३९ शैक्षणिक शाखा संगमनेर शहराबरोबरच ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये कार्यरत आहेत.
संस्थेचा उद्देश म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता शहरापुरती मर्यादित न ठेवता ती गावागावात पोहोचवणे, आणि समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.

about-img

भाऊसाहेब गुंजाळ पाटील
सह्याद्री विद्यालय,
संगमनेर

about-img

अमृतेश्वर माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालय,
संगमनेर खुर्द

about-img

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल,
शिबलापूर

about-img

मल्हारराव होळकर माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालय,
आंभोरे

about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img
about-img

आमच्यावरचा विश्वास, त्यांच्या शब्दांत